भटकंती · महाराष्ट्र
विवेक कदम
महाराष्ट्रातले गड-किल्ले, घाट, लेणी आणि कोकण किनारा फिरतो आणि जे बघतो ते सोप्या मराठीत सांगतो, म्हणजे तुम्हाला तुमची ट्रिप बिनधास्त प्लॅन करता येईल.
@vivekkadammarathi
माझ्याबद्दल
मला फिरायला खूप आवडतं, आणि सह्याद्री सगळ्यात जास्त: गड-किल्ले, घाट, धबधबे आणि कोकणचा किनारा.
मी Webcof मध्ये Content Manager आहे आणि Marathi Travel ची जबाबदारी माझ्याकडे आहे. तिथली प्रत्येक गाइड मी लिहितो आणि तपासतो: इतिहास, ट्रेकची वाट, कसं पोहोचायचं आणि कधी जायचं.
आता हीच भटकंती व्हिडिओमधूनही घेऊन येतोय, YouTube आणि Instagram वर, मराठीत.
माझं काम
व्हिडिओ
संपर्क
Collaboration करायचं असेल, एखादा stay किंवा ट्रॅव्हल अनुभव feature करायचा असेल, किंवा एखादी जागा मी नक्की बघावी असं वाटत असेल, तर मेल करा.
vivek@webcof.com